एकूण 1 परिणाम
August 19, 2020
गणपती बाप्पा हा माझ्या मते सर्वात लोकप्रिय देवता आहे असे म्हणता येईल. खरंतर बाप्पाला देवापेक्षा एक मित्र म्हणूनच पहिले जाते. आपली गाऱ्हाणी, पीडा, आणि आयुष्यातले चढ उत्तर लाखो लोक बाप्पाच्या चरणी मस्तक ठेऊन बाप्पाला सांगतात आणि तो नक्कीच आपली सगळी विघ्न संपवेल असा त्यांचा दृढ विश्वास असतो. मी खरेतर...