एकूण 46 परिणाम
मार्च 22, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील...
सप्टेंबर 23, 2018
धुळे : विधायक कार्यासाठी साडेतीनशे तरुण संघटित झाले आणि त्यांनी वंदे मातरम प्रतिष्ठानची धुळे शहरात स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंतीसह वृक्ष लागवड, स्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले. असे असताना त्यांनी महिला, तरूणींसह आपापल्या कॉलनी परिसरातील ऐरणीवर आलेला सुरक्षिततेचा प्रश्‍न...
सप्टेंबर 21, 2018
सातारा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी पालिका, पोलिस, राज्य विद्युत मंडळ युद्धपातळीवर मुख्य मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करू लागली आहे. कृत्रिम तळ्याची निर्मिती, विद्युत पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही...
सप्टेंबर 14, 2018
कऱ्हाड : पालिकेतर्फे शहरातील विविध चौकांत सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरावर 24 तास वॉच राहील. याच कॅमेऱ्यांचा पोलिसांना गणेशोत्सवात उपयोग होईल. त्यामुळे नेहमीच अलर्ट राहून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे काम सुकर...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे. पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने 50 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख नगरसेवक हेमंत रासने आणि महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याशिवाय गणपती मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिसराचा...
सप्टेंबर 09, 2018
सांगली - डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणेने यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. मंडळांनी सहकार्य करावे, आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुन्हेगारी रोखण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले...
सप्टेंबर 08, 2018
नांदेड : जनतेशी संपर्क व त्यांच्याशी सुसंवाद हा महत्वाचा असून, याबाबत प्रत्येक पोलिस ठाणे प्रभारीनी सतर्कता बाळगली तर कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास मदत होते. तसेच महोत्सव शांततेत व गुण्यागोविंदाने पार पडू शकतो, असे मत राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) संदिप बिष्णोई यांनी व्यक्त केले. ...
सप्टेंबर 08, 2018
बारामती : यंदाच्या गणेशोत्सवात बारामतीतील सार्वजनिक गणेशोत्सवाने एक मंडळ एक सीसीटीव्ही कॅमेरा हा विधायक उपक्रम राबवावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.  गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आज ते बोलत होते. तहसिलदार हनुमंत पाटील, मुख्य़ाधिकारी...
सप्टेंबर 05, 2018
सांगली : गणेशोत्सवातील मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच छेडछाड, विनयभंगासारखे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक, दामिनी पथकही तैनात करण्यात येणार आहे. मंडळांना परवाने देण्यासाठी एक खिडकीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  दीनानाथ नाट्यगृह मध्ये सांगली आणि कुपवाड...
सप्टेंबर 03, 2018
शिवनेरी - शिवजन्मभूमी शिवनेरीचा गणेशोत्सव आमच्या आठवणीत राहिला पाहिजे असे काहीतरी करून दाखवा असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याना केले. पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील,...
सप्टेंबर 02, 2018
नेवासे : येणारा गणेशोत्सव शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा करा. मात्र तरुण मंडळांनी नियमाचे पालन करावे, अन्यथा बेशिस्त वागणाऱ्या मंडळावर कारवाई करणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी केले. गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी...
मार्च 30, 2018
सोलापूर : आजवर चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवले जायचे. आता आम्ही विनयभंग, बलात्कार आणि लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात केली आहे. अशा आरोपींवर तडीपारची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील...
नोव्हेंबर 04, 2017
सातारा - शासनाच्या नवीन नियमावलीनुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सातारा शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करत आहेत. महिला, युवतींची सुरक्षितता व अन्य गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.  सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ‘आवाज...
ऑक्टोबर 14, 2017
कऱ्हाड - दिवाळीसाठी व्यापाऱ्याला वीस हजारांची खंडणी मागण्यासाठी त्याच्या दुकानात जाऊन बसलेल्या दोन खंडणीबहाद्दरांना पोलिसांनी प्रत्यक्ष त्या दुकानात ताब्यात घेतले. येथील सणगर गल्ली परिसरातील एका व्हरायटीज दुकानात सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी थेट छापा टाकून केलेल्या कारवाईने...
सप्टेंबर 15, 2017
चाळीस मिनिटांत चार, तर दीड तासात सहा घटना; पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’ नाशिक - गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाऊण तासांमध्ये तीन सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नसताना, आज गंगापूर रोड परिसरात अवघ्या ४० मिनिटांत चार, तर पंचवटी व भद्रकाली परिसरात एकेक अशा सहा सोनसाखळ्या...
सप्टेंबर 07, 2017
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या लोकसहभागातून केलेल्या आमूलाग्र बदलांवर आधारित सहा मंडळाचे देखावे अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील गणेश मंडळाचा उत्सव काळात विशेष असे देखावे नसतात. पण विसर्जनादिवशी देखाव्यासह निघणारी मॅरेथॉन मिरवणूक मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी आहे. यावर्षीचे देखाव्याचे वैशिष्ट्य...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर - गेले दहा दिवस सकाळी कानावर पडणारी गणेशस्तुतीवरील गीते, आरतीमुळे घराघरांत संचारलेली भक्ती व ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाची मंगळवारी गणरायाच्या विसर्जनासह सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशभक्तांनी आज घराजवळील कृत्रिम तसेच मोठ्या तलावांत विघ्नहर्त्याला जड...