एकूण 97 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णींसह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर झाले.  ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८०...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
जानेवारी 07, 2019
सोशल मीडियावरचं मैत्र उठतंय जिवावर, खिसा होतो रिकामा पुणे - पत्नीने काही वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. मुलगा-मुलगी परदेशामध्ये त्यांच्या कुटुंबांमध्ये रमलेले. काही वर्षे एकाकी जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठाने एकाकीपणावर सोशल मीडियाचा उतारा शोधला. एका अनोळखी महिलेने फेसबुकवर त्यांना फ्रेंड...
जानेवारी 06, 2019
पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव...
जानेवारी 04, 2019
बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीच्या (सॅंडलवूड) इतिहासात पहिल्यांदाच प्रख्यात अभिनेते व चित्रपट निर्माते प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर आज पहाटे छापे घातले.  अभिनेता शिवराजकुमार, पुनीत राजकुमार, सुदीप, यश, विजय किरंगदुरू, निर्माते...
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
डिसेंबर 18, 2018
पुणे - सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून महिलेसह चौघांनी एका नागरिकाला बियाणांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २८ लाख २२ हजार रुपयांना गंडा घातला.  याप्रकरणी कर्वेनगर येथील ४७ वर्षीय नागरिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
नोव्हेंबर 16, 2018
बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला दिली अन् रक्ताने माखलेल्या चाकूसह त्याला ताब्यात घेतले. संदीप शेट्टी (वय 26, रा. चिक्कलबुरा, उडुपी) या युवकाने दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे...
नोव्हेंबर 10, 2018
फलटण (जि.सातारा) : गिरवी ता. फलटण येथील राजकीय नेते व प्रसिद्ध उद्योजक दिगंबर रोहिदास आगवणे यांच्याविरुद्ध पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (ता.7) रोजी एका महिलेने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून आगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आगवणे...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - अमेरिका आणि अन्य राष्ट्रांसाठी शेंद्रा येथे प्लॅंट उभारण्याच्या कामाला प्रख्यात कंपनी ‘हमदर्द’ने ब्रेक लावला आहे. औरंगाबादेत व्यवहारातून झालेल्या डोकेदुखीमुळे कंपनी ५०० कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती ‘हमदर्द’तर्फे देण्यात आली. हा प्रकल्प गेल्यास...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडलेली असतानाच शहरात हडपसर, बाणेर, औंध, सिंहगड रस्ता, येरवडा, शिवाजीनगर आदी ३० ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे घाटत आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या पुलांवर होर्डिंग्जद्वारे जाहिराती करून त्याद्वारे वर्षाला किमान पाच...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून भामटे रोज रोज सामान्यांना गंडा घालू लागलेत. कारवाईअभावी भामट्यांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. एखादी कंपनी सुरू करायची....
ऑगस्ट 19, 2018
कोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने तरुणाला महिलेसह दोघा भामट्यांनी तब्बल 26 लाखाचा गंडा घातला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद प्रविण गणपतराव पाटील (वय 38, रा. जिवबा नाना पार्क) यांनी दिली असून खुशी माहेश्‍वरी आणि श्री पाटील (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - ‘उद्योग क्षेत्रात जातपात न पाहता क्षमता पाहून नोकऱ्या दिल्या जातात. अशा परिस्थितीत उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी कोणतेही संरक्षण सरकार देऊ शकणार नसेल तर आम्हाला इथून गुंतवणूक हलवण्याचा विचार करावा लागेल,’ असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला. औद्योगिक संघटनांनी गुरुवारी...
ऑगस्ट 05, 2018
दोडामार्ग - पणतुर्ली येथील शेतकरी उल्हास घोगळे यांच्या बागायतीतील चार वर्षांची ४०० काजू कलमे अज्ञातांनी आज सकाळी कोयत्याने तोडली. उतारवयात काजू बागायतीत गुंतवणूक करून जगण्याची सोय करू पाहणाऱ्या घोगळे दांपत्याच्या आशेवर यामुळे पाणी पडले आहे. जमीन वादातून हा प्रकार घडल्याचा त्यांचा संशय...
ऑगस्ट 02, 2018
औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या कंपनीचा चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील कारागृहातून हस्तांतरित करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. एक) करण्यात आली. सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांची दहा कोटींची फसवणूक केल्याचा...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...