एकूण 84 परिणाम
March 06, 2021
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यापाठोपाठ आता चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पर्वतीमधील एक भुखंड बळकाविण्याच्या उद्देशाने वृद्ध महिला व तिच्या...
March 01, 2021
पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात तात्पुरत्या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीला तीन चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुनातील आरोपीने प्रतिकार केल्याने तिघांनी मिळून त्याचा खून केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर घडली होती. ...
February 25, 2021
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडिया आणि ओव्हर-द-टॉप अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील महत्त्वाच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) शुक्रवारी बंदची घोषणा...
February 25, 2021
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहायक पोलिस आयुक्त पदासह इतर वरिष्ठ अधिकारीपदी पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता...
February 16, 2021
आळंदी (पुणे) : पिंपरी महापालिका आयुक्तालयाच्या कारभार हाती आल्यावर लक्षात आले की इथे मुळशी पॅटर्न जोरात चालतो. मग मी तीन वेळा सिनेमा पाहिला. एवढेच काय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासोबतही सिनेमा पाहिला. एक गुंड जेलमधून सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी चारचाकी गाड्या आणि तरुणाईची गर्दी मोठी होती. चार...
February 15, 2021
बार्शी (सोलापूर) : बार्शी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एकत्रित गुन्हे, अवैध व्यवसाय करणारे तसेच आजी- माजी नगरसेवकांसह 17 जणांच्या तडिपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल केले आहेत. एकास तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून...
February 10, 2021
सातारा : जिल्ह्याच्या विविध भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांच्या प्रमुखांसह 27 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये साताऱ्यातील अक्षय...
February 07, 2021
नावडती गोष्ट अथवा अमान्य असलेली कृती करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे आरोप करणं हे, सूड घेण्याचं सरकारचं आवडतं शस्त्र बनलं आहे. अलीकडच्या काळात व्यंग्यचित्रकार, विद्यार्थी, पत्रकार, इतिहास-संशोधक, लेखक, कलाकार, दिग्दर्शक आणि अगदी लहान मुलांविरुद्धही हे शस्त्र वापरलं गेलं आहे. प्रत्येक वेळी या शस्त्राचा...
February 07, 2021
पिंपरी - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आंदोलनाने राज्यभर संताप उमटला. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, तो मालवाहतूक व्यवसायावर. कोरोनापासून संकटात सापडलेला हा व्यवसाय अद्यापपर्यंत उभारीस आला नाही. त्यात डिझेल दरवाढीने डोके वर काढल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड मालवाहतूक व्यवसायावर आर्थिक संकट...
February 03, 2021
औरंगाबाद : बलात्कार पीडितेची ओळख पटेल अशी कोणतीही कृती प्रसारमाध्यमे, पोलीस यंत्रणा तसेच न्यायव्यवस्थेतील संबंधितांनी करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी या संदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणीअंती दिले. नगर...
February 03, 2021
पिंपरी - पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने हडपसर येथून भोसरी परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या टोळीचा पाठलाग करून त्यातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोटार, चार दुचाकी, सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड व घरफोडीचे साहित्य असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती...
January 26, 2021
जामखेड ः प्रत्येक माणसात स्पेशालिटी असते. चोरांमध्ये स्पेशालिटी असल्याचे तुम्ही ऐकले नसेल. कदाचित धूमसारखा सिनेमातून पाहिलं असेल. परंतु जामखेडमध्ये जे चोर पकडलेले  चोर साधेसुधे नाहीत. त्यांची चोरीची एक पद्धत आहे. विशिष्ट वाहन आणि तेही ठराविक शहरातूनच चोरायचे. अशाच पद्धतीने ते चोरीचा बिझनेस करीत...
January 23, 2021
मुंबई  ः राममंदिर निर्माण कामासाठी मालाड-मालवणीमध्ये लावलेले निधी संकलनाचे फलक उतरविणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा निषेध करतानाच महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही राममंदिर उभारणीच्या कामात सहभागी व्हावे, असा टोला भाजप नेत्यांनी लगावला आहे.  राममंदिर उभारण्यासाठी साऱ्या देशभर निधी...
January 22, 2021
मुंबई  : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक झोपले आहे का? अशा स्थितीत निदान मुख्यमंत्र्यांनीच कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळावे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर...
January 14, 2021
बारामती : शहरातील बारामती हॉस्पिटलमागील बाजूस का युवकाकडून शहर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सहायक पोलिस निरिक्षक ...
December 28, 2020
पुणे - व्यावसायिक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा बंगला बळकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या आणखी एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधीत प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का)...
December 27, 2020
अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का' च्या प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ. दिघावकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.  प्रकाश...
December 26, 2020
नगर: दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी "मोक्का' च्या प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ. दिघावकर यांनी मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.  प्रकाश...
December 26, 2020
शिरपूर ः गुन्हेगारीच्या घटना शिरपूरकरांना नव्या नाहीत. उच्च गुणवत्तेच्या शिक्षणासह विविध क्षेत्रांतील दखलपात्र विकासाची उज्ज्वल बाजू आहे, तशी गुन्ह्यांची काळी बाजूही तालुक्याला आहे, पण अंतुर्ली (ता. शिरपूर) येथील सहावर्षीय बालकाचा निर्घृण खून आणि संशयित म्हणून अवघ्या १३ वर्षांचा विद्यार्थी हाती...
December 24, 2020
पुणे - विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत गुन्हेगारांना जामीन मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या पुणे पोलिसांनी आवळल्या. या प्रकरणात पोलिसांनी 24 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून 13 जणांना अटक केली आहे.  पुण्यात होणार साडेतीन हजार कोटींची गुंतवणूक;सात उद्योगांनी दिली पसंती...