एकूण 5 परिणाम
जुलै 11, 2019
मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेऊ नये, अशा आशयाचे ट्विट आज (गुरुवार) केले आहे. सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा सुरू होती. ...
जून 21, 2018
नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले.  ...
नोव्हेंबर 16, 2017
योगी आदित्यनाथ यांची भेट; आज अयोध्याला जाऊन करणार चर्चा लखनौ : अयोध्येतील वादावर मध्यस्थी करण्याची भूमिका घेतलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच अनेक हिंदू धार्मिक संघटनांच्या नेत्यांची भेट घेतली....
ऑक्टोबर 14, 2017
श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी एक नागरिक मरण पावला. आज सकाळी येथे सुरक्षा दलांनी लष्कर ए तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. गुलजार अहमद मीर असे मरण पावलेल्या नागरिकाचे नाव असून तो सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात...
ऑक्टोबर 13, 2017
जम्मू : सुरक्षा जवानांनी आज पुलवामा जिल्ह्यात जैशे महंमद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. गुलजार दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्‍मीरचे मंत्री नईम अख्तर यांच्यावर गेल्या महिन्यात झालेल्या बॉंबहल्ल्यात दारचा समावेश होता. त्राल भागात या हल्ल्यात अख्तर वाचले असले तरी...