एकूण 67 परिणाम
डिसेंबर 10, 2019
पंढरपूर  : "तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा गं.. ध्यास जडे.. हा छंद जिवाला लावी पिसे..' वंदना विटणकर यांनी लिहिलेल्या या गीताच्या ओळी देगाव (ता. पंढरपूर) येथील छंदवेड्या चांगदेव नारायण दावणे यांच्याबाबत चपखलपणे लागू होतात. ग्रामपंचायतीमध्ये सेवक म्हणून काम...
नोव्हेंबर 16, 2019
ठाणे :  ठाण्यातील राबोडी भागात मेथेम्फेमेटाईन या अमली पदार्थाच्या १२८ गोळ्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुलजार अल्लाबक्ष पाशा (२४) या तरूणाला अटक केली आहे. राबोडी येथील साकेत रोड परिसरात एक दुचाकीस्वार अमली पदार्थ विकण्यासाठी येणार...
नोव्हेंबर 15, 2019
आजूबाजूचं संत्रस्त राजकीय वातावरण, भरून राहिलेला दमट-कोरडेपणा नि अशा अजिबात उल्हसित न वाटणाऱ्या हवेत हिमांशूची ‘सर्जनशाळा’ नवीच तकतकी आणते, तेव्हा वाटतं नशीब म्हणतात ते हेच! प्रयोग होता रवीशकुमारच्या ‘इश्‍क में शहर होना’चा. तुकड्यातुकड्यांतल्या त्या कथा प्रेमाविषयी नि मुळात त्यात लाभणाऱ्या, न...
सप्टेंबर 29, 2019
एकदा असाच खूप पाऊस पडत होता. माझा रात्रीच्या जेवणाचा डबा आला आणि मी त्याच खिडकीत बसून जेवत होतो. खिडकीतून छान मुसळधार पाऊस पडत होता. समोरच्या रस्त्यावरच्या कचराकुंडीत एका बाईनं कसलीतरी पिशवी फेकली आणि ती तिथून निघून गेली. पाच-एक मिनिटांनी त्या कचराकुंडीजवळ एक भिकारी आला. काहीतरी शोधत होता बिचारा....
ऑगस्ट 18, 2019
खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्रेमाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जवळ करते. एखाद्या कलाकाराने असंख्य हृदयाचं प्रेम बनणे, ही गोष्ट किती भाग्याची असते....
जुलै 11, 2019
मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेऊ नये, अशा आशयाचे ट्विट आज (गुरुवार) केले आहे. सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा सुरू होती. ...
जून 22, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक एका लहानशा गावात स्वत:च्या घरात एकटीच राहणारी ती. वृद्धत्वाच्या अन्‌ वैधव्याच्या खुणा अंगी लेवून वावरणारी. तसं तिचं नाव आनंदी देवी, पण हे भारदस्त नाव आता फार कुणाला माहीत नाही. ‘बगीचेवाली माई’ म्हणूनच ती आता ओळखली जाते. कारण एके काळी तिच्या घराशेजारी...
मे 21, 2019
पुणे - मुलगा होत नसल्याने घराबाहेर काढलेल्या पत्नीला घरखर्चासाठी दरमहा २० हजार रुपये अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ओ. ए. साने यांनी दिला आहे.  मुलगा व्हावा म्हणून शबाना यांच्या अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबर मुलगा होत नाही म्हणून पती...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल हा फार महत्त्वाचा आहे. स्त्री असो वा पुरुष; प्रत्येकाला स्ट्रगल काही चुकलेला नाही. महिला म्हणून चित्रपटसृष्टीत काम करत असताना बरीच आव्हाने आली, बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. पण सगळ्या आव्हानांना, अडचणींना सामोर जात मी आज ऑस्करपर्यंत मजल मारली आहे...
फेब्रुवारी 04, 2019
अक्कलकोट - आपल्या स्वतःच्या घरात चित्रकलेचा कोणताही प्रबळ वारसा नसताना स्वतःची प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अक्कलकोटचे युवा चित्रकार किरण होटकर यांची गरुड झेप घेतली आहे. त्यांनी आता सातासमुद्रापार कला सादर करून नाव कमावले आहे. आणि येत्या एप्रिल महिन्यात अमिरिकेसारख्या देशात जाऊन आपली चित्रे...
नोव्हेंबर 04, 2018
माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 04, 2018
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हिचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. पण ही उत्सुकता आता संपली असून दीपिका लवकरच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार आहे. लग्नाचा...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना याकडे डोळेझाक करणार्‍या...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : 'सर्व सामान्यांची आर्थिक अडवणूक न होता आर.टी.ओ.च्या विविध सेवा शासकीय दराने तत्परतेने मिळतील असे पिंपरी-चिंचवड आरटीओ विभाग प्रमुख आनंद पाटील यांनी सांगितले.  जुन्नर येथे डिजिटल इंडिया अंतर्गत आर.टी.ओ. सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत...
जून 21, 2018
नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले.  ...
मे 28, 2018
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राझी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. राझीमुळे 100 करोड क्लब मध्ये पोहोचायचा मान अमृता खानविलकरला मिळाला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने...