एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजप मधील हा सत्ता संघर्ष नवीन...
मार्च 22, 2019
सांगली - भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून अखेर खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दिल्लीत भाजपचे महासचिव जे. पी. नड्डा यांनी रात्री भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपअंतर्गत खदखद, काही आमदारांची नाराजी दूर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार पाटील यांनाच...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
सप्टेंबर 09, 2017
‘स्वाभिमानी’ असेल पहिले लक्ष्य; मुंडे गटाकडेही डोळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली. भाजप सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असल्याचा नवी संघटना बांधताना त्यांना फायदा होईल. मात्र, ‘खलनायक प्रतिमा’ हेच...
एप्रिल 18, 2017
मुंबई- मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे विधान राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पंकजा मुंडे माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस...