एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन व स्मारक विकसित करण्यासाठी महापालिकेमार्फत 64 कोटी 40 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती; मात्र युती शासनानेच महापालिकेला पत्र देऊन हे स्मारक 10 कोटी रुपयांमध्येच करण्याच्या सूचना...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
एप्रिल 25, 2018
नाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे. को कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार...
मार्च 22, 2018
आणखी दीड वर्षानी महाराष्ट्रात विधानसभेचे रणांगण सुरू होईल. या रणांगणांत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी आतापासून शिवसेनेसह सर्वच पक्षांनी केलेली दिसते. 2014 मध्ये जसे तोंडघशी पडावे लागले, विश्वासघात झाला तसे यावेळी होणार नाही याची दक्षता शिवसेना घेत असावी. त्यामुळेच की काय गेल्या साडेतीन वर्षापासून...
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा' बघता, यंदाच्या...
नोव्हेंबर 18, 2016
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना संपूर्ण महाराष्ट्राने उजाळा दिला. एखादा माणूस आपल्यातून निघून जातो. मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. काल बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता आणि या स्मृतिदिनाच्या आदल्यादिवशी (ता.16) हीच शिवसेना, कम्युनिस्ट, तृणमूल कॉंग्रेससह विरोधी...