एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍...
फेब्रुवारी 09, 2017
लातूर - भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षांनी काही निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढल्या आहेत. असे असले तरी सरकार कायम आहे. सध्याचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. आम्हाला कोणाचा टेकू घेण्याची गरज नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी येथे बुधवारी (ता. आठ)...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा' बघता, यंदाच्या...
डिसेंबर 15, 2016
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कशासाठी असते. तेथे आमदारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवल्या जातात. आपआपल्या मतदारसंघातील किंवा राज्यातील गंभीर प्रश्‍न आहेत तेथे चर्चा व्हावी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे म्हणणे एकूण घेतानाच त्यातून मार्ग काढावा. निर्णय व्हावा. जनतेचे हित लक्षात घ्यावे असा...
नोव्हेंबर 28, 2016
परळी, परतूर, भोकरदनमध्ये भाजपचा पराभव औरंगाबाद- महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर या दोन विद्यमान मंत्र्यांची नगरपालिका निवडणुकीत पुरती नाचक्की झाली आहे. महिनाभरापासून परळीत मुक्काम ठोकून धनंजय मुंडे यांनी 33 पैकी 27 जागा...
नोव्हेंबर 18, 2016
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना संपूर्ण महाराष्ट्राने उजाळा दिला. एखादा माणूस आपल्यातून निघून जातो. मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. काल बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता आणि या स्मृतिदिनाच्या आदल्यादिवशी (ता.16) हीच शिवसेना, कम्युनिस्ट, तृणमूल कॉंग्रेससह विरोधी...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...
ऑक्टोबर 20, 2016
पूर्वीपासून विशेषत: भाजप हा शेठजी-भटजीचा असल्याची टीका केली जाते. आजचे जे नेते टीका करतात आणि जे शब्द आपल्या भाषणात वापरतात त्यापैकी बरेच शब्द वापरून गुळगुळीत झालेत. पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द कानी पडत असल्याने या नेत्यांची भाषणे ऐकणे आणि वाचणे कंटाळवाणे आणि नकोस झाले. आजच्या निवडणुकीचे तंत्र बदलले...