एकूण 5 परिणाम
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात...
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा' बघता, यंदाच्या...
डिसेंबर 15, 2016
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कशासाठी असते. तेथे आमदारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवल्या जातात. आपआपल्या मतदारसंघातील किंवा राज्यातील गंभीर प्रश्‍न आहेत तेथे चर्चा व्हावी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे म्हणणे एकूण घेतानाच त्यातून मार्ग काढावा. निर्णय व्हावा. जनतेचे हित लक्षात घ्यावे असा...
नोव्हेंबर 28, 2016
परळी, परतूर, भोकरदनमध्ये भाजपचा पराभव औरंगाबाद- महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर या दोन विद्यमान मंत्र्यांची नगरपालिका निवडणुकीत पुरती नाचक्की झाली आहे. महिनाभरापासून परळीत मुक्काम ठोकून धनंजय मुंडे यांनी 33 पैकी 27 जागा...