एकूण 7 परिणाम
जानेवारी 24, 2018
युतीतील कुरबुरी जुन्याच   १९९१ - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. भुजबळांच्या बंडामुळे दुखावलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता.  १९९५ - शिवसेना-भाजप...
ऑगस्ट 02, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक चारित्र्यवान नेते होऊन गेले. आजही असे अनेक नेते आहेत की त्यांच्यावर कोणीही चारित्र्याचे शिंतोडे उठविण्याची हिंमत दाखविली नाही. रोहित टिळक यांच्यानंतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. याबाबत सत्य बाहेर येईलच पण, आपल्या चारित्र्यावर कदापि ...
एप्रिल 06, 2017
केरळच्या निसर्गरम्य सौंदर्याच्या प्रेमात पडलेल्या परदेशी जोडप्याने आपल्या मुलीचे नाव चक्क केरळ असे ठेवले होते. चार्ल्स क्रॅमर आणि त्यांची पत्नी ब्रीना हे 2004 मध्ये केरळमध्ये प्रथम आले होते. संपूर्ण जगात हे राज्य वेगळं आहे असे त्यांना वाटले. पुढे हे जोडपे लॉस एन्लिसचा परतले.2009 मध्ये त्यांना मुलगी...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चौफेर उधळलेला भाजपचा वारू रोखण्याचा विडा मुंबईत उचलला असतानाच राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि कॉंग्रेसविरहित आघाडी उभारण्याची जुळवाजुळव सुरू केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील "मिनी विधानसभे'च्या रणसंग्रामाच्या पार्श्‍...
डिसेंबर 15, 2016
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन कशासाठी असते. तेथे आमदारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवल्या जातात. आपआपल्या मतदारसंघातील किंवा राज्यातील गंभीर प्रश्‍न आहेत तेथे चर्चा व्हावी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे म्हणणे एकूण घेतानाच त्यातून मार्ग काढावा. निर्णय व्हावा. जनतेचे हित लक्षात घ्यावे असा...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...
ऑक्टोबर 20, 2016
पूर्वीपासून विशेषत: भाजप हा शेठजी-भटजीचा असल्याची टीका केली जाते. आजचे जे नेते टीका करतात आणि जे शब्द आपल्या भाषणात वापरतात त्यापैकी बरेच शब्द वापरून गुळगुळीत झालेत. पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द कानी पडत असल्याने या नेत्यांची भाषणे ऐकणे आणि वाचणे कंटाळवाणे आणि नकोस झाले. आजच्या निवडणुकीचे तंत्र बदलले...