एकूण 3 परिणाम
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
एप्रिल 25, 2018
नाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे. को कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा' बघता, यंदाच्या...