एकूण 21 परिणाम
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला...
एप्रिल 15, 2019
निवडणूक प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत राजकीय पक्षांच्या घोषणाबाजीने भवताल दणाणून सोडलेला असताना बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी करणाऱ्या महिलांचे आक्रंदन कोणाच्या कानावर जाईल काय? ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हे काम करणाऱ्या काही महिलांचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही घटना कोणाही...
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील...
जानेवारी 31, 2019
कर्जत : अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
डिसेंबर 24, 2018
ढालगाव/कवठेमहांकाळ (जि. सांगली) - मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कवठे महांकाळ तालुक्‍...
ऑक्टोबर 19, 2018
बीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नसून महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला आपले पाठबळ आहे. आपण किंगमेकर तुमच्या हिताचे सरकार आणणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास,...
ऑक्टोबर 12, 2018
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय? नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी...
जुलै 18, 2018
नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज (बुधवार) दहा मिनिटे स्थगित करावे लागले.  सरकार आश्वासन देऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी अल्पकालीन...
एप्रिल 25, 2018
नाणारच्या प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर २४ तासांतच मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी नांगी टाकल्याचे दिसले. त्यावरून या दोन्ही पक्षांमधील ही लुटुपुटुची लढाई म्हणजे निव्वळ शह-काटशहाचे राजकारण आहे, हेच स्पष्ट झाले आहे. को कणात राजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाणार...
एप्रिल 12, 2018
मुंबई -शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने राज्य सरकार निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. शेतकऱ्यांचे कृषिपंपांचे 21 हजार कोटी रुपयांचे वीजबिल "सशर्त' माफ करण्याची घोषणा लवकरच करण्याच्या तयारीत सरकार आहे....
एप्रिल 07, 2018
मुंबई - केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दमदार कामगिरी करीत असून, एकट्या महाराष्ट्रात चार वर्षांत दोन लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता २०१९ लापण केंद्रामध्ये भाजपच सत्तेत येणार आहे; तसेच राज्यातही भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन...
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित...
जानेवारी 18, 2018
अमळनेर - राज्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आगामी काळात कंपन्यांमध्ये चढाओढ राहील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. हा प्रश्‍नच आपण संपवून टाकणार आहोत. विविध योजनांतून सुखी करण्यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत...
नोव्हेंबर 14, 2017
आष्टी - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना धोका देऊन आमच्याकडे आले आणि आम्हालाही धोका दिला. असे लोक जन्मतातच कसे? असे "चंगूमंगू' आले आणि गेले तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला.  भाजपचे...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - कापूस आणि सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून,...
सप्टेंबर 24, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना असलेल्या आरक्षणाबाबत अनेकदा हेटाळणीच्या स्वरूपात बोलले जाते. नवऱ्याचा पक्ष तोच बाईचा पक्ष. महिला सरपंच किंवा नगरसेविका नावालाच असतात, कारभार त्यांच्या पतिराजांच्याच हातात असतो. याच बऱ्याच अंशी तथ्य आहे याची मुळे पारंपरिक पुरुषी मानसिकतेच्या हुकूमशाहीमध्ये शोधत जावे...
जून 28, 2017
पंकजांकडून हुतात्मा जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन  व्यायामशाळेसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा आमठाणा - केळगाव (ता. सिल्लोड) येथील हुतात्मा संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. २७) रात्री नऊच्या दरम्यान सांत्वन केले. (स्व.) गोपीनाथ...