एकूण 8 परिणाम
जून 20, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : शारदा चिटफंड गैरव्यवहारात आसामचे उपमुख्यमंत्री हिमंत विश्‍व शर्मा यांच्यावर आरोप करून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नव्या संघर्षाला तोंड फोडले. भाजपचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्यावरही त्यांनी आरोपांची तोफ डागली.  शारदा समूहाकडून शर्मा यांनी सहा कोटी रुपये...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी "संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावामागची कारणे महत्त्वाची आहेत,' असा पवित्रा घेतला असून, या निमित्ताने सरकारच्या अपयशाचे पाढे संसदेच्या पटलावर मांडता येतील, अशी भूमिका मांडली...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जून 17, 2018
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 'नक्षलवादी' असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर, देशातील चार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का...
मे 28, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी होणाऱ्या अमरावती शहरात विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी केंद्राकडून मिळालेल्या निधीचा खर्च कसा करण्यात आला याचे प्रमाणपत्र मागणारे अमित शहा कोण आहेत. अशा शब्दात तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू ...
एप्रिल 06, 2018
नवी दिल्ली : आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी वायएसआर काँग्रेसच्या पाच खासदारांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे दिले आहेत. सरकार आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास 'अपयशी' ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी...