एकूण 12 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. वायएसआर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे. केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे लोकसभआ...
मे 11, 2019
कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास...
नोव्हेंबर 12, 2018
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर मापदंड होऊ शकत नाही. त्यावरून केवळ राजकीय हवेचा रोख कोणत्या दिशेला आहे याचे आकलन होऊ शकते. वर्तमान राजवटीचे सहनायक व सत्तापक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही...
जुलै 23, 2018
केंद्रातील वर्तमान राजवटीविरुद्ध विरोधी पक्षांनी संयुक्तपणे सादर केलेला अविश्‍वास ठराव हा निव्वळ उपचार होता. त्याचे भवितव्य सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे फार मोठी उत्सुकता, उत्कंठा शिगेला पोहोचणे, असे कोणतेही घटक त्यात नव्हते. किमान अपेक्षित उत्सुकता असते, ती होतीच ! अपेक्षेप्रमाणे ठराव नामंजूर...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
मे 23, 2018
बंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला.  माजी...
मे 17, 2018
बंगळूर : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, धर्मनिरपेक्ष दलही (जेडीएस) आपले आमदार आंध्र प्रदेशात हलविण्याच्या तयारीत आहे.   ...
मार्च 18, 2018
रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनासाठी खास संदेश नवी दिल्ली: सत्तारूढ भाजप आघाडीची (एनडीए) स्थिती "एक एक पान लागले गळावया,' अशी झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध पवित्रा घेतला असून, संसदेत संख्याबळाने सर्वांत लहान पक्षांतील एक असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मोदींनी खास संदेश...
मार्च 17, 2018
अविश्‍वास ठरावामुळे मोदी सरकारला कोणताही धोका नसला, तरी मित्रपक्ष दुरावत चालल्याचे चित्र निर्माण झाले असून, भाजपला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. न रेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निखळ बहुमत मिळवून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरात मोदी यांच्या नेतृत्वाने तुफान...
मार्च 09, 2018
विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय...
फेब्रुवारी 06, 2018
वर्चस्ववादी राजकारण आणि निवडणूक काळात दिलेली वारेमाप आश्‍वासने, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत भर पडते आहे. रालोआतील घटक पक्ष त्या कारणांमुळेच अधिक आक्रमक होताना दिसताहेत. ती न दशकांनंतर संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतलेल्या आक्रमक...