एकूण 4 परिणाम
मे 17, 2018
बंगळूर : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, धर्मनिरपेक्ष दलही (जेडीएस) आपले आमदार आंध्र प्रदेशात हलविण्याच्या तयारीत आहे.   ...
मार्च 17, 2018
अविश्‍वास ठरावामुळे मोदी सरकारला कोणताही धोका नसला, तरी मित्रपक्ष दुरावत चालल्याचे चित्र निर्माण झाले असून, भाजपला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. न रेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निखळ बहुमत मिळवून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरात मोदी यांच्या नेतृत्वाने तुफान...
मार्च 09, 2018
विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय...
फेब्रुवारी 06, 2018
वर्चस्ववादी राजकारण आणि निवडणूक काळात दिलेली वारेमाप आश्‍वासने, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत भर पडते आहे. रालोआतील घटक पक्ष त्या कारणांमुळेच अधिक आक्रमक होताना दिसताहेत. ती न दशकांनंतर संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतलेल्या आक्रमक...