एकूण 5 परिणाम
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मार्च 18, 2018
आंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून "विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, "विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...