एकूण 7 परिणाम
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
मार्च 17, 2018
अमरावती/हैदराबाद : विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अहंकारी वर्तनाने आंध्र प्रदेशचा अपमान केला आहे, असा घणाघाती हल्ला चढविताना तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्याचे हित लक्षात...