एकूण 8 परिणाम
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
जुलै 23, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात लोकसभेत मांडण्यात आलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येण्याआधीच त्या प्रस्तावाचे भवितव्य निश्‍चित झालेले होते ! हा प्रस्ताव मंजूर होईल आणि सरकार कोसळेल, असे स्वप्न विरोधी बाकांवरील कोणीच पाहिलेले नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव मांडण्यामागे...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 11, 2018
"स्वरसम्राज्ञी' या संगीत नाटकात एक पद आहे.... "कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना... !' भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बहुधा हे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच सध्या मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटत असावेत. वर्तमान राजवटीचे महानायक आणि त्यांचे सहनायक अमितभाई यांना ते सत्तेत आल्यापासून फक्त...
मार्च 17, 2018
अविश्‍वास ठरावामुळे मोदी सरकारला कोणताही धोका नसला, तरी मित्रपक्ष दुरावत चालल्याचे चित्र निर्माण झाले असून, भाजपला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. न रेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निखळ बहुमत मिळवून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशभरात मोदी यांच्या नेतृत्वाने तुफान...
मार्च 09, 2018
विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय...
फेब्रुवारी 06, 2018
वर्चस्ववादी राजकारण आणि निवडणूक काळात दिलेली वारेमाप आश्‍वासने, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत भर पडते आहे. रालोआतील घटक पक्ष त्या कारणांमुळेच अधिक आक्रमक होताना दिसताहेत. ती न दशकांनंतर संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतलेल्या आक्रमक...