एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
हैदराबाद : आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांच्या मुलाला नदरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडून आज चलो आत्मकूर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली...
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा...
जानेवारी 16, 2019
मडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोव्यातही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य दाखवले असून गोव्यातील काही मातब्बर नेत्यांशी त्यांनी संपर्क...
ऑक्टोबर 02, 2018
अमरावती (पीटीआय) : मुख्यमंत्री युवा नेष्ठाम योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने उद्यापासून बेरोजगार युवकाला दरमहा एक हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 2 लाखांहून अधिक बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. नोकरी मिळेपर्यंत हा भत्ता दिला जाणार असून, तसेच उच्च...
मे 28, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी होणाऱ्या अमरावती शहरात विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी केंद्राकडून मिळालेल्या निधीचा खर्च कसा करण्यात आला याचे प्रमाणपत्र मागणारे अमित शहा कोण आहेत. अशा शब्दात तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू ...
मे 28, 2018
विजयवाडा : भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची चर्चा देशभर सुरू असताना तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) वेगळीच भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी हे 'संयुक्त आघाडी'तर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आम्हाला मान्य नाही. आंध्र...
मार्च 18, 2018
आंध्र प्रदेशाच्या निमित्तानं राज्यांना विशेष दर्जा देण्याबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विकासासाठी जास्तीचा भरपूर निधी केंद्राकडून मिळतो म्हणून "विशेष राज्या'च्या दर्जाची मागणी केली जाते. मात्र, "विशेष राज्य' हा दर्जाच आता रद्द करण्यात यावा, अशी शिफारस चौदाव्या वित्त आयोगानं केलेली आहे...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन शुक्रवारी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार असतानाच, चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. ...
मार्च 09, 2018
विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय...
फेब्रुवारी 04, 2018
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) तूर्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीडीपीच्या बैठकीनंतर पक्षातील नेते वाय. एस. चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ''भाजपसोबतचे जे काही...
फेब्रुवारी 04, 2018
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांमध्ये वाढत चाललेला तणाव मावळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशाच्या विकासासाठी निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले. त्यानंतर जेटलींनी यावर भाष्य...