एकूण 10 परिणाम
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
एप्रिल 12, 2019
लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपला मिळत असून, हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर येत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 12, 2019
प्रादेशिक पक्षांचे प्रबळ अस्तित्व असलेल्या आंध्र, ओडिशातील विधानसभा निवडणुका तेथील राज्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशातील राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजणार आहेत. मुख्य...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली :"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठोपाठ...
ऑक्टोबर 12, 2018
ओडिशा/ अमरावती (आंध्र प्रदेश) (पीटीआय) : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले "तितली' हे अतितीव्र चक्रीवादळ गुरुवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात आठ जण मृत्युमुखी पडले. ओडिशात जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र...
सप्टेंबर 13, 2018
नांदेड : आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी धर्माबाद परिसरात बाभळी बंधाऱ्यासंदर्भात 2010 मध्ये आंदोलन केले होते. यावेळी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात धर्माबाद न्यायालयाने चंद्राबाबू नायडूसह आदी त्यांच्या...