एकूण 9 परिणाम
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची...
मे 11, 2019
कोलकता : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात गुरुवारी (ता. 9) बंद दाराआड चर्चा झाली. खड्‌गपूर येथे या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाआघाडीच्या (महागठबंधन) भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती...
मे 11, 2019
कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास...
एप्रिल 07, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी दोन लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्‍वासन देणारा निवडणूक जाहीरनामा आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने आज जाहीर केला.  गर्भापासून ते मृत्यूपर्यंत थेट फायदे देण्याचा दावा करणारा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नागरिकांनाही खोटे आश्वासन दिले. त्यांना अजिबात विश्वासहर्ता राहिली नसून, ते जाईल तिकडे खोटे बोलत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज (सोमवार) सकाळपासून आंध्र प्रदेश भवनात एक दिवसाचे उपोषण सुरु केले. चंद्रबाबूंसह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार आणि खासदार हेही उपोषणाला बसले आहेत. आंध्र...
फेब्रुवारी 06, 2019
कोलकाता : शारदा चिटफंड गैरव्यवहारात आसामचे उपमुख्यमंत्री हिमंत विश्‍व शर्मा यांच्यावर आरोप करून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नव्या संघर्षाला तोंड फोडले. भाजपचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्यावरही त्यांनी आरोपांची तोफ डागली.  शारदा समूहाकडून शर्मा यांनी सहा कोटी रुपये...
डिसेंबर 09, 2018
भुवनेश्‍वर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम (टीडीपी)ने ओडिशात पुढील वर्षी होणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात बिजू जनता दलाचे सरकार आहे. टीडीपीचे ओडिशा प्रभारी राजेश पुत्र यांनी...
एप्रिल 04, 2018
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (बुधवार) भेट घेतली. दिल्लीतील आंध्र भवन येथे चंद्राबाबूंनी केजरीवाल यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तिसरी आघाडी स्थापन...