एकूण 9 परिणाम
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) मुद्यावरून विरोधी पक्षांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ईव्हीएमसोबत 50 टक्के पेपर ट्रेलची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा केली जाणार आहे, असे विरोधी पक्षांनी...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये तफावत असून, "ईव्हीएम'मध्ये फेरफार झाली असल्याचा आरोप विरोधकांनी आज केला. तसेच, मतमोजणीवेळी किमान 50 टक्के मतदान पावत्यांची पडताळणी ईव्हीएमशी व्हावी या मागणीसाठी पुन्हा...
फेब्रुवारी 12, 2019
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत. मात्र, यात पुढे येत असलेल्या मुद्‌द्‌यांची समीक्षा बाजूलाच राहते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 04, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले असून, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यात आघाडी मारली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना मारुती-सुझुकी कंपनीची "डिझायर' गाडी...
डिसेंबर 17, 2018
चेन्नई : "पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज येथे केले.  द्रमुकच्या मुख्यालयात बसविण्यात आलेल्या एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया...
जुलै 23, 2018
केंद्रातील वर्तमान राजवटीविरुद्ध विरोधी पक्षांनी संयुक्तपणे सादर केलेला अविश्‍वास ठराव हा निव्वळ उपचार होता. त्याचे भवितव्य सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे फार मोठी उत्सुकता, उत्कंठा शिगेला पोहोचणे, असे कोणतेही घटक त्यात नव्हते. किमान अपेक्षित उत्सुकता असते, ती होतीच ! अपेक्षेप्रमाणे ठराव नामंजूर...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन शुक्रवारी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार असतानाच, चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. ...
फेब्रुवारी 22, 2018
राजकारणी चित्रपटांतून स्फूर्ती घेतात की राजकारण्यांच्या वर्तनावर चित्रपट बेतले जातात, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सिनेमा आणि राजकारण यांच्या याच अतूट नात्याचा प्रत्यय अखेर तमीळ "सुपरस्टार' कमल हसन याने थेट राजकीय पक्षाची स्थापना करून आणून दिला आहे. अर्थात द्रविडी राजकारणाला सिनेस्टारांचे वावडे...