एकूण 3 परिणाम
एप्रिल 30, 2019
मुंबई - वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले...
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू...
मार्च 17, 2018
येत्या सोमवारी लोकसभेत दाखल होणाऱ्या मोदी सरकारवरील अविश्‍वास ठरावात शिवसेना कुठल्या बाजूला असेल, असा प्रश्‍न महाराष्ट्राच्या राजकारणात लाखमोलाचा ठरला आहे. भाजपच्या अरेरावी भूमिकेबद्दल कायम तक्रार करणारी शिवसेना कोणत्याही क्षणाला वेगळी होईल, असे चित्र वेळोवेळी निर्माण होत असते. आमचा रस्ता वेगळा आहे...