एकूण 9 परिणाम
डिसेंबर 04, 2019
रक्कम त्वरित देण्याची संबंधित संस्थांची मागणी बारामती शहर (पुणे) : टंचाईचा सामना करताना उभारलेल्या चारा छावण्यांचे बारामती तालुक्‍यातील विविध संस्थांची जवळपास साडेसात कोटी रुपये सरकारकडे थकबाकी आहे. टंचाईच्या काळात तालुक्‍यातील विविध संस्थांनी चारा छावण्या...
डिसेंबर 03, 2019
माळीनगर (जि. सोलापूर) : उन्हाळ्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर राज्यात झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपुरा ऊस व ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम खडतर ठरत आहे. यंदा एक डिसेंबरअखेर राज्यात केवळ 56 कारखान्यांची...
जुलै 31, 2019
वालचंदनगर ः राज्यातील चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आदेश 30 जुलै रोजी काढण्यात आला आहे. राज्यामध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे इंदापूर तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली....
जून 04, 2019
मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ...
मे 12, 2019
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. ...
मे 10, 2019
पुणे -  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्‍यातील १८ चारा...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...