एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
बीड -  पावसाचे दिवस जसजसे संपत चालले आहेत, तसे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची छाया गडद होत आहे. यंदाच्या मॉन्सूनचे शंभर दिवस संपले असून, आतापर्यंत फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे येथील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आगामी वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय गणरायाला साकडे...
जुलै 25, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट अद्यापही कायम आहे. लांबलेल्या, असमान पावसामुळे हे संकट अधिक गडद होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवार (ता. २२) अखेरपर्यंत तीन जिल्ह्यांत ४१ छावण्यांची भर पडली. त्यात जनावरांची संख्या जवळपास दुपटीने वाढली.  बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात चारा...
जून 19, 2019
बीड - जिल्ह्यातील तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या; परंतु हळूहळू चारा छावण्या बंद होत असून ६०३ पैकी ५८ चारा...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली....
मे 19, 2019
बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
मुंबई - राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. चारा आणि पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सध्या नऊ लाख पशुधन या छावण्यांत आहे. दरदिवशी चारा छावण्यांची मागणी वाढत आहे....
मे 14, 2019
बीड - बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळात सरकारने चारा छावण्या, टॅंकर सुरू केले असले, तरी आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडे हा प्रश्‍न मांडणार आहे. त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. दुष्काळावर सकारात्मक निर्णय झाले, तर सरकारला मदतच...
मे 13, 2019
बीड - चारा छावण्यांमध्ये जनावरांची खोटी संख्या दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघड झाला असून, अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर छावण्यांतील जनावरांची संख्या तब्बल 17 हजारांनी घटली आहे. जनावरांच्या बोगस नोंदीतून छावणीचालकांचा पाच कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी...
मे 02, 2019
चार हजार टॅंकर सुरू, सात लाख जनावरे छावणीत मुंबई - राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून टंचाईसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आज मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच राज्यात टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून...