एकूण 8 परिणाम
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 18, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर  आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
मे 29, 2019
दहिवडी : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पण शेळ्या-मेंढ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात प्रथमच दुष्काळी...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे पत्र...
मे 12, 2019
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १२) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपार नंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. संध्याकाळी चार पर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. लग्नतिथी मोठी असल्याने व प्रवासाला विलंब लागत असल्याने अनेकांचे साखरपुडा, टिळा व लग्नाचे मुहूर्त...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...