एकूण 56 परिणाम
डिसेंबर 04, 2019
रक्कम त्वरित देण्याची संबंधित संस्थांची मागणी बारामती शहर (पुणे) : टंचाईचा सामना करताना उभारलेल्या चारा छावण्यांचे बारामती तालुक्‍यातील विविध संस्थांची जवळपास साडेसात कोटी रुपये सरकारकडे थकबाकी आहे. टंचाईच्या काळात तालुक्‍यातील विविध संस्थांनी चारा छावण्या...
डिसेंबर 03, 2019
माळीनगर (जि. सोलापूर) : उन्हाळ्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर राज्यात झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपुरा ऊस व ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम खडतर ठरत आहे. यंदा एक डिसेंबरअखेर राज्यात केवळ 56 कारखान्यांची...
सप्टेंबर 24, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : पावसाअभावी तालुक्‍यात पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामाची चिंता वाढली आहे. पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला तरी दमदार पाऊस न झाल्याने तालुक्‍यातील 30 गावांना 32 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पावसाळ्यातही तालुक्‍यात पाच चारा छावण्यांसह हाडोंग्री येथे एक गोशाळा व...
सप्टेंबर 09, 2019
बीड -  पावसाचे दिवस जसजसे संपत चालले आहेत, तसे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची छाया गडद होत आहे. यंदाच्या मॉन्सूनचे शंभर दिवस संपले असून, आतापर्यंत फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे येथील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आगामी वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय गणरायाला साकडे...
ऑगस्ट 23, 2019
मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात गेल्या दहा वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यावर्षीही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, टंचाईग्रस्त गावातील 10 हजार 922 जनावरांना सरकारी चाऱ्याचा आधार मिळाला आहे.   बारामती तालुक्‍यात पळशी, जळगाव सुपे...
ऑगस्ट 03, 2019
नगर : चारा छावणीच्या मागणीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यात गोठ्यातील जनावरे उपाशी मरत असल्याचे पहावले नसल्याने घोसपुरी (ता. नगर) येथील वसंत सदाशिव झरेकर (वय 49) या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. काल मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. ...
ऑगस्ट 02, 2019
बावडा : चारा छावण्यांच्या अनुदानाची 28 कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत पैसे छावण्यांना मिळतील, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.   इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीगड विकास...
जुलै 31, 2019
वालचंदनगर ः राज्यातील चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आदेश 30 जुलै रोजी काढण्यात आला आहे. राज्यामध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे इंदापूर तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा...
जुलै 25, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट अद्यापही कायम आहे. लांबलेल्या, असमान पावसामुळे हे संकट अधिक गडद होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवार (ता. २२) अखेरपर्यंत तीन जिल्ह्यांत ४१ छावण्यांची भर पडली. त्यात जनावरांची संख्या जवळपास दुपटीने वाढली.  बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात चारा...
जुलै 24, 2019
दहिवडी - सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता अजूनही पुरेसा चारा, पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे चारा उपलब्ध होईपर्यंत जनावरांच्या छावण्या बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे....
जुलै 20, 2019
महाराष्ट्रातील शेतकरी गेली तीन वर्षे आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खातोय. यंदाही पावसाच्या लपंडावामुळे ती स्थिती कायम राहिली आहे. अस्मानी संकटांमुळे तो अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडलाय. त्यावर ना तोडगा निघत आहे, ना रामबाण उत्तर सापडतेय. अस्मानी संकटाने गांजलेल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी...
जुलै 15, 2019
काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून 124 चारा छावण्या सुरू असून, यामध्ये 72 हजार 669 लहान...
जुलै 15, 2019
काशीळ - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून १२४ चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ७२ हजार ६६९ लहान...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 19, 2019
बीड - जिल्ह्यातील तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या; परंतु हळूहळू चारा छावण्या बंद होत असून ६०३ पैकी ५८ चारा...
जून 18, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर  आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 13, 2019
मंगळवेढा : जनावरांच्या छावणीप्रमाणे शेळ्या मेंढ्याच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला, पण तालुक्यात अमंलबजावणी झाली नसल्यामुळे 72 हजार शेळ्यामेंढ्याचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेळ्या मेंढ्या ला कुसळा बरोबर काटेरी वनस्पती खाण्याची वेळ आली. सध्या...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली....