एकूण 29 परिणाम
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
एप्रिल 24, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदार वाढूनही मागील वेळेपेक्षा तब्बल 5 टक्‍के मतदान कमी झाले. त्यामुळे या मतदारसंघातील मताधिक्‍यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था...
मार्च 21, 2019
देवरूख - गेले चार वर्षे सत्तेत एकत्र असूनही एकमेकांना पाण्यात पाहणारे आणि एकमेकांच्या कार्यालयात सोडाच, पण जाहीर कार्यक्रमात एकत्रही न येणारे शिवसेना-भाजपचे नेते युती झाल्यानंतर जाहीर भेटू लागले आहेत. चिपळूण-संगमेश्‍वरचे आमदार सदानंद चव्हाण यांनी भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रमोद...
मार्च 19, 2019
देवरूख - ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे. हे सेटिंग विधानसभेचे असले तरी याचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण - संगमेश्‍वर मतदार...
फेब्रुवारी 27, 2019
चिपळूण - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरुणांनी सैन्यात आपले योगदान दिले आहे. जिल्ह्यातील ३५ जवानांना आतापर्यंत वीरमरण आले. सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांपैकी ३८६३ जवान हयात आहेत तर ३८२१ मरण पावले आहेत. जिल्ह्यातील हजारो जवान सीमेवर तैनात आहेत....
जुलै 28, 2018
चिपळूण : भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांची चिपळूण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी निश्‍चित झाली आहे. बाळ मानेंसह येथील कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुकीच्या कामाला लागण्याची सूचना झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजप असे तीन मजबूत...
जून 20, 2018
संगमेश्‍वर - साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा वापर करत एका टोळीने लांबविण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही रक्कम आणि माजी अधिकाऱ्याचे अपहरण करून पळून जाणाऱ्या टोळीला देवरूख व संगमेश्‍वर पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. तीन संशयितांसह साडेचार कोटींची रक्कम आणि गाडी जप्त...
जून 11, 2018
कणकवली - महाराष्ट्राचे लाडके व्यक्‍तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत. यंदा 8 नोव्हेंबर...
जून 04, 2018
देवरूख - कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती चार दिवसांतच स्पष्ट होतील. येथे शिवसेना-भाजपमध्ये टक्‍कर असून राष्ट्रवादीचा उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्‍यता आहे. मतदारांमध्ये झालेली घट चिंतेचा विषय असून तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  १९८८ ला कोकण पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाली. यात पालघर,...
एप्रिल 26, 2018
खेड - या वर्षी सुटीच्या कालावधीमध्ये कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा बसेस व विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी येणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.  उन्हाळी सुटी पडताच मुंबईकरांची कोकणात गावाकडे जाण्याची लगबग सुरू होते. गावाकडे येणारे मुंबईवासीय रेल्वे तसेच एसटीलाही...
एप्रिल 16, 2018
रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्ष राहिले असतानाच जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक नवी वळणे घेत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ वगळता दापोली, गुहागर, चिपळूणसह राजापूरमध्ये विद्यमान आमदारांना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या...
फेब्रुवारी 19, 2018
देवरूख - आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ मानेंची चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातून होणारी एंट्री सर्वांनाच धक्‍का देणारी आहे. मानेंच्या आगमनाने येथील विधानसभा निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या मुकाबल्यात भाजपची कसोटी लागणार आहे.  २००९...
फेब्रुवारी 11, 2018
देवरूख - ऐन परीक्षांच्या कालावधीत बोटीवर वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र नसल्याचे कारण दाखवत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर विभागाने भातगाव-करजुवे खाडीतील नौकेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य...
जानेवारी 20, 2018
चिपळूण - स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झालेल्या चिपळूण पालिकेची सर्वेक्षणाच्या रूपाने परीक्षा झाली. पालिकेने केलेल्या तयारीची सरकारी समितीने तपासणी केली. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. कोकणात प्रथम चिपळूण पालिकेचे सर्वेक्षण झाले. त्यामुळे चिपळूण...
जानेवारी 16, 2018
देवरूख - जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बूथप्रमुख आणि हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणत शक्‍तिप्रदर्शन करणारी भाजप आता चिपळूणसह संगमेश्‍वरातही ‘बाळ’से धरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोई ‘माने’ या ना माने, तरीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चिपळूण - संगमेश्‍वरातून...
जानेवारी 14, 2018
देवरूख -  शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह आज दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत कालपासून गर्दी केली होती.  आंगवली...
डिसेंबर 21, 2017
देवरूख - झापांच्या थिएटरपासून सुरू झालेली कोकणची नाट्यसंस्कृती बदलत्या काळात बंदिस्त नाट्यगृहात येऊन उभी राहिली खरी; मात्र आता या नाट्यगृहांना नाटकांची प्रतीक्षा असल्याची परस्पर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे.  जिल्ह्यातील रत्नागिरी व दापोली वगळता इतरत्र नाट्यगृहांची अवस्था वाईटच आहे. संगमेश्‍...
डिसेंबर 18, 2017
देवरूख - केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत कोकणातील बंदरे जोडण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बंदर विकास विभागाकडून संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे ते कोंडिवरे-कळंबुशी असे सर्वेक्षण करण्यात आले. यात कुरधुंडा, करजुवे, माखजन, बुरंबाड आणि कोंडीवरे कळंबुशी...
नोव्हेंबर 25, 2017
देवरूख - आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पैकी किमान २ मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रदेश भाजपने रत्नागिरी जिल्ह्यात गुजरात पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या धर्तीवर जिल्ह्यात ‘एक बूथ ३० यूथ’ अभियान सुरू करण्यात आले असून यासाठी प्रदेश...
नोव्हेंबर 02, 2017
चिपळूण - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात ३८ व राज्य शासनाच्या विभागात ६२ अशी जिल्ह्यात महत्त्वाची १०० पदे गेली अनेक वर्षे रिक्त आहेत. कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच अनेक गावांचा कार्यभार सांभाळावा लागतो. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुसंवर्धनाच्या सेवा व सुविधा मिळण्यास...