एकूण 39 परिणाम
डिसेंबर 07, 2019
कोलकता : थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाचे गूढ उकलण्यासाठी जपानमधील रेनकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थींची डीएनए चाचणी करावी आणि तीन गोपनीय फायली प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी नेताजींच्या कुटुंबीयांनी जपान सरकारकडे केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 05, 2019
बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची...
नोव्हेंबर 04, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मंत्रालयासमोर दुध फेको आंदोलन केलंय. रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशीप कराराला विरोध करत हे आंदोलन करण्यात आलंय. थायंलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आंदोलनात माजी...
नोव्हेंबर 04, 2019
बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि गुंतवणूक...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : 'आयुष' व 'योगा' हे "फिट इंडिया" चळवळीचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे सांगतानाच देशभरात पुढच्या 3 वर्षांत 12 हजार 500 आयुष आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. केवळ या वर्षात 4000 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. आयुष...
जुलै 07, 2019
जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या परिषदेनं आणखी ठोसपणे पुढं आणलं. व्यापारयुद्धाला अर्धविराम हे जी 20 चं जगासाठी महत्त्वाचं फलित. परिषदेपेक्षा त्यानिमित्तानं झालेल्या नेत्यांमधील भेटी-...
जुलै 02, 2019
जपानमधील ओसाका शहरात पार पडलेल्या 'जी-20' संघटनेच्या शिखर बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या बैठकीचे एक ऐतिहासिक महत्त्व होते. 2009 मध्ये 'जी-20' गटाची निर्मिती झाली. त्यानंतर सेंट पीटसबर्गमध्ये झालेल्या बैठकीलाही अशाच प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व होते. 2007-2008 मध्ये संपूर्ण युरोपात आर्थिक...
जून 28, 2019
ओसाका : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची काल (गुरुवार) भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांत जागतिक अर्थव्यवस्था, बुलेट ट्रेन, कन्वेंशन सेंटर यांसह विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी मोदींनी शानदार स्वागत सोहळ्याबद्धल शिंजो अबे यांचे आभार मानले, तसेच जी-20 चे...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने त्यांचा...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
नोव्हेंबर 09, 2018
मिझोराममध्ये भारत व जपानच्या सैन्याचा "धर्म गार्डियन" हा संयुक्त सराव सध्या चालू आहे. जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामात्सु म्हणतात, "" अशा प्रकारचे संयुक्त सराव व सहकार्य नजिकच्या भविष्यात वारंवार होण्याची शक्‍यता आहे."" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ते 29नोव्हेंबर दरम्यान जपानला दिलेल्या...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
ऑगस्ट 15, 2018
आंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनच्या दादागिरीला आळा घालायचा असेल तर भारताची पाठराखण केली पाहिजे, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने अधिक कौशल्याने आणि त्याचबरोबर स्वावलंबी होऊन परराष्ट्र धोरणाला नवा आकार दिला पाहिजे. ‘भा रताचे स्वातंत्र्य’ या शब्दप्रयोगाची विविध अंगे आहेत....
जून 04, 2018
सिंगापूर - भारत-प्रशांत हा "नैसिर्गिक भाग' असून, या भागातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल धोरणात्मक भागीदारी करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यादरम्यान केले. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर हे दहा दक्षिण आशियाई देशांना भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्टीने जोडतात...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
एप्रिल 14, 2018
मुंबई-अहमदाबाद मार्गावर 2022 पासून धावणार  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट दर प्रत्येकी 250 ते तीन हजार रुपये इतके असतील, असे रेल्वेतर्फे आज सांगण्यात आले. ताशी किमान 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचे काम याचवर्षी...
एप्रिल 10, 2018
जपान व भारत यांच्यासमोरील, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील आव्हाने समान आहेत. या आव्हानांचा सामना करण्याबाबतची चर्चा सामरिक संवादप्रक्रियेच्या माध्यमातून करताना, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याची गरज आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच झालेला जपान...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम यंदा जूनमध्ये सुरू होणार आहे. जपानमध्ये हिरव्या रंगाची बुलेट ट्रेन धावते; मात्र, भारतात लाल रंगाची बुलेट ट्रेन धावणार आहे. 2022 मध्ये ती प्रवाशांच्या सेवेत येईल. मुंबई-अहमदाबाद या 508...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता...