एकूण 6 परिणाम
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
डिसेंबर 18, 2017
प्रशांत-हिंद महासागर टापूतील छोट्या देशांना आर्थिक मदतीच्या सापळ्यात अडकवून चीन तेथे व्यापाराच्या निमित्ताने सामरिक आधार निर्माण करत आहे. मालदिव व श्रीलंकेशी नुकतेच झालेले करार हे त्याचेच निदर्शक आहे.  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑक्‍टोबरमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात माओ आणि दंग...