एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 12, 2018
नुकत्याच झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेला काही मुद्द्यांवर माघार घेत भारताशी वाटाघाटी कराव्या लागल्या. कारण भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याशिवाय पर्याय नाही, हे अमेरिकेला कळून चुकले आहे. अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. भा रत आणि...
ऑगस्ट 21, 2018
जाकार्ता : संघ शिस्त मोडून साखळी सामन्यातील विजयानंतर जल्लोषाच्या भरात "रेड लाइट'चा फेरफटका मारणाऱ्या आणि वेश्‍यांवर पैसे उधळणाऱ्या जपानच्या चार बास्केटबॉलपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेतून मायदेशात हाकलून देण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सोमवारी ही कारवाई केली.  स्पर्धेच्या अधिकृत...
जून 25, 2018
येकेतेरेनबुर्ग, ता. 24 : जपानने आशियाची ताकद दाखवून देताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सेनेगलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सोळा वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत फ्रान्सला हरवलेल्या सेनेगलने या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती; पण त्यांना जपानने 2-2 रोखत जमिनीवर आणले. जपान, तसेच सेनेगल...
जून 24, 2018
येकेतेरेनबुर्ग : जपानने आशियाची ताकद दाखवून देताना विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सेनेगलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सोळा वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत फ्रान्सला हरवलेल्या सेनेगलने या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती; पण त्यांना जपानने 2-2 रोखत जमिनीवर आणले.  जपान, तसेच सेनेगल संघात फारसा...
मे 31, 2018
पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली. मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या जोकोविचने पहिल्या...
जानेवारी 29, 2018
मुरलीकांत पेटकर यांचे इस्लामपूर हे जन्मगाव. लहानपणापासून कुस्तीची आवड; पण घरची गरिबी होती. तालमीमध्ये थंडाई वाटण्याचे काम त्यांना मिळाले. एखादा शिकाऊ पैलवान आला नाही, की त्याच्या बदली ते कुस्ती खेळत. सर्वांना वाटून उरलेली थोडीशी थंडाई त्याबदल्यात मिळे. एकदा एका प्रसिद्ध पैलवानाच्या चेल्यालाच त्याने...
ऑक्टोबर 10, 2017
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी 28 सप्टेंबरला अनपेक्षितपणे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला दोनतृतीयांश बहुमत असताना चौदा महिने आधीच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ब्रिटनमध्ये...
ऑक्टोबर 08, 2017
नागपूर - मिहान-सेझला संजीवन देणाऱ्या ल्युपिन फार्मा कंपनीच्या गोळ्यांची पहिली खेप आज अमेरिकेला पाठविण्यात आली आहे. यूएस फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशने (यूएस एफडीए) ल्युपिनच्या औषधांच्या विपणनाचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार कंपनीने व्यावसायिक उत्पादनाचा श्रीगणेशा केला आणि अमेरिकेतील बाजारपेठेत...
सप्टेंबर 22, 2017
टोकियो - भारताच्या ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांचे गुरुवारी जपान ओपन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेतील आव्हान आटोपले. पुरुष एकेरीत मात्र, किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  सिंधूला पुन्हा एकदा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून...
जुलै 27, 2017
उपांत्यपूर्व फेरीत आज फिजीविरुद्ध लढत बंगळूर - भारतीय महिला संघांनी सलग दोन विजय मिळवून सर्वांनाच अचंबित केले आहे. अशा वेळी आजच्या विश्रांतीनंतर उद्या गुरुवारी फिजीविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील राहणार यात शंकाच नाही....
जुलै 24, 2017
अनिताच्या अचूक कामगिरीने उझबेकिस्तानवर मात बंगळूर - कर्णधार अनिता पॉल दुराईच्या अचूक नेमबाजीच्या जोरावर जागतिक क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या यजमान भारताने ५४ व्या स्थानावर असलेल्या उझबेकिस्तानचा ९२-७६ असा पराभव करून बंगळूर येथील कांतीरवा बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या फिबा आशिया कप...
जुलै 21, 2017
निर्णायक लढतीत भारतीय महिलांचा जपानकडून पराभव जोहन्सबर्ग - भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक पात्रतेची थेट संधी असताना वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील जपानविरुद्धच्या लढतीत ०-२ पराभव ओढवून घेतला. या पराभवामुळे भारताचे जागतिक मानांकनही आता घसरणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत...
जून 16, 2017
दोहा : हसन अल हैदोस याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर कतारने विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियावर 3-2 असा विजय मिळविला. सामन्याच्या 25व्या मिनिटाला हैदोसने कतारला आघाडीवर नेले होते. त्यानंतर उत्तरार्धात सुरवातीलाच अफिफने गोल करून ही आघाडी वाढवली. त्यानंतर आठ मिनिटांत दोन गोल...