एकूण 5 परिणाम
जून 15, 2018
डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट हे हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पहिले पाऊल ठरू शकते. या असाधारण भेटीची फलश्रुती त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कसे पालन होते यावरच अवलंबून आहे. अ मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व...
एप्रिल 06, 2018
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट घेणार आहेत. काही महिन्यांपूर्वी युद्धाच्या उंबरठ्यावर आलेल्या या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या या भेटीकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. गेल्या काही वर्षांपासून उत्तर कोरियाने जागतिक निर्बंधांपुढे न झुकता अणुबाँबच्या...
जानेवारी 24, 2018
अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे. अ र्ध्या दशकापूर्वी जागतिक संकटाच्या यादीत भारत-पाकिस्तान तणाव क्रमांक एकवर होता, तर अमेरिका-उत्तर कोरिया तणाव क्रमांक दोनवर होता. गेल्या वर्षात अमेरिका-उत्तर कोरिया...
सप्टेंबर 05, 2017
उत्तर कोरिया सातत्याने आगीशी खेळ करून जगाला भंडावून सोडत असला, तरी त्याला अटकाव करण्याचे प्रयत्न परिणामकारक ठरलेले नाहीत. या  राजनैतिक अपयशाची कारणे शोधून व्यूहरचना बदलावी लागेल.  उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन सातत्याने आपल्या डरकाळ्या फुकाच्या नाहीत, याचीच जाणीव जगाला करून देत आहे. काही...
फेब्रुवारी 14, 2017
सगळ्या जागतिक राजकीय संबंधांची आपण नव्याने मांडामांड करू, अशा कितीही वल्गना केल्या आणि आपली कोरी पाटी हेच आपले बलस्थान असा पवित्रा घेतला तरी सत्तास्थानी येऊन प्रत्यक्ष वास्तवाला भिडायची वेळ आली, की जमिनीवर उतरावेच लागते; एवढेच नव्हे तर पूर्वसुरींनी आखलेल्या धोरणाचाही मागोवा घ्यावा लागतो....