एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सटाणा  : ताहाराबाद (ता.बागलाण) येथील आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय संस्था यूनेस्को क्लब असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या क्लब अंतर्गत विद्यालयातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर...
सप्टेंबर 23, 2019
अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा नैताळे : निफाडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील श्रीरामनगर येथे राजाराम निकम यांचे छोटेशे शेतकरी कुटुंब. अवघी २६ आर जमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर होणे शक्‍य नसल्याने राजाराम व त्यांची पत्नी मजुरीने शेतीकामे करतात. त्यांचा मुलगा अनिल याने प्राथमिक...
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...
फेब्रुवारी 13, 2019
नाशिक - मोहाडी-जानोरी (ता. दिंडोरी) या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांनी ‘पॉलिहाउसनगरी’ म्हणून जगाच्या फुलशेतीच्या नकाशावर छबी उमटवली आहे. या दोन्ही गावांमधून २०० एकरांहून अधिक पॉलिहाउस आणि ३५० एकर खुल्या क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. या गावांमधील शेतकऱ्यांनी यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन...
ऑगस्ट 25, 2018
वाकोद (ता. जामनेर), ता. 24 : फर्दापूर टी पॉइंट येथील अभ्यागत केंद्रातून अजिंठा लेणीदर्शनासाठी तिकीट बुकिंग होणार असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.  अजिंठा लेणीत आज 29 बौद्ध राष्ट्रातील 200 प्रतिनिधींनी भेट दिली. यानिमित्त आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत ते बोलत...
मे 05, 2018
नंदुरबार ः येथे सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचे यश पाहून राज्यात यावर्षी तेरा ओजस शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या निवडण्यात आल्या आहेत.  जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय...
नोव्हेंबर 28, 2017
जळगाव - केंद्र शासनाची अमृत योजनेंतर्गत शहरासाठी पाणीपुरवठा, भूमिगत गटारी व मल:निसारण योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरू करण्याचे कार्यादेश महापालिकेने देण्यात आले आहेत. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जपानची चार तज्ज्ञाची समिती आज...