एकूण 235 परिणाम
जुलै 12, 2019
मुंबई : ठाण्यातील चित्रकार आर. बी. होले यांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन जपानमधील फेई म्युझियम योकोहामा येथे भरविण्यात आले आहे. इंक व पेनने साकारलेल्या काळ्या शाईतील एकूण 39 कलाकृती "इन्फिनिटी' म्हणजेच अनंत या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून जपानमधील नागरिकांनीही होले यांच्या कलेचे कौतुक केले आहे...
जुलै 07, 2019
जपानच्या ओसाका इथं भर पावसात यंदाची जी 20 परिषद पार पडली ती अनेक प्रश्‍नांनी झाकोळलेली होती. मात्र, जगातील सत्तास्पर्धेचं स्वरूप बदलत असल्याचं या परिषदेनं आणखी ठोसपणे पुढं आणलं. व्यापारयुद्धाला अर्धविराम हे जी 20 चं जगासाठी महत्त्वाचं फलित. परिषदेपेक्षा त्यानिमित्तानं झालेल्या नेत्यांमधील भेटी-...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली - देशात निवृत्तीचे वय ७० वर्षे करण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालाने केली आहे. आधुनिक राहणीमानामुळे वाढलेले आयुर्मान पाहता निवृत्तीचे वय वाढविण्यावर भर देताना अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान यांसारख्या देशांचे उदाहरण दिले आहे. सोबतच बेरोजगारीच्या समस्येवर मार्ग...
जुलै 02, 2019
जपानमधील ओसाका शहरात पार पडलेल्या 'जी-20' संघटनेच्या शिखर बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या बैठकीचे एक ऐतिहासिक महत्त्व होते. 2009 मध्ये 'जी-20' गटाची निर्मिती झाली. त्यानंतर सेंट पीटसबर्गमध्ये झालेल्या बैठकीलाही अशाच प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व होते. 2007-2008 मध्ये संपूर्ण युरोपात आर्थिक...
जुलै 01, 2019
मुंबई - मोबाइल इंटरनेट सेवा वेगवान करण्यासाठी ५-जी स्पेक्‍ट्रमची किंमत कमी करणे आवश्‍यक आहे. देशात लवकरात लवकर ५-जी सेवा सुरू होणे अपेक्षित असून, त्यासाठी स्पेक्‍ट्रमच्या किमती स्पर्धात्मक असाव्यात, असे मत ‘ब्रॉडबॅंड इंडिया फोरम‘चे (बीआयएफ) अध्यक्ष टी. व्ही. रामचंद्रन यांनी व्यक्त केले.  ‘५-जी‘...
जून 28, 2019
ओसाका : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची काल (गुरुवार) भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांत जागतिक अर्थव्यवस्था, बुलेट ट्रेन, कन्वेंशन सेंटर यांसह विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी मोदींनी शानदार स्वागत सोहळ्याबद्धल शिंजो अबे यांचे आभार मानले, तसेच जी-20 चे...
जून 21, 2019
रिओ दे जेनेरिओ : कोजी मायोशी याच्या दोन गोलमुळे जपानने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य उरुग्वेला 2-2 असे बरोबरीत रोखले. खरे तर "वार'ने उरुग्वेची हार टाळली, असे म्हणणे योग्य होईल.  लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी सुआरेझ याने पेनल्टी किकवर केलेला गोल वादग्रस्त होता. जपानने पूर्वार्धात आघाडी...
जून 17, 2019
सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मे 27, 2019
जपानी भाषा छंद म्हणून शिकायला सुरवात केल्यापासून सात वर्षांनी जपानला जायची संधी मिळाली. जपानी शिक्षकांकडून जपानी भाषा व शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास आणि जपानी संस्कृती अनुभवण्याची सुवर्णसंधीच. आम्ही 29 देशांमधून 42 जण या अभ्यासक्रमासाठी निवडले गेलो. वेगवेगळ्या संस्कृतींचे जगाचे सगळे कोपरे एकत्र झाले...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
एप्रिल 30, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेकडून आयात होणारी पेपर उत्पादने; तसेच हार्ले डेव्हिडसनवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले. भारत ‘टेरिफ किंग’ असून, चीन व जपान या देशांमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरचा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 18, 2019
जावे त्यांच्या देशा गेले काही आठवडे आपण विविध देशातील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी या लेखमालेतून माहिती घेत आहोत. फिनलंड या देशाविषयी चर्चा केल्यानंतर जपान या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला. जपानच्या शिक्षणपद्धतीचा धावता आढावा आज घेऊयात. जपानच्या...
एप्रिल 03, 2019
पुणे - विश्‍वनिर्मितीच्या सुरवातीच्या काळातील कृष्णविवरातून कृष्णपदार्थांची निर्मिती झाली असावी, असा सिद्धान्त काही दशकांपूर्वी शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी मांडला होता. मात्र, त्यांच्या सिद्धान्ताला ‘आयुका’तील दोन शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका संशोधकांच्या गटाने आव्हान दिले आहे. ‘एकूण...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 13, 2019
वॉशिंग्टन - जपानमध्ये वयोवृद्ध माणसांचे प्रमाण अधिक असते, असा साधारण समज आहे. पण वृद्धात्वाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जपान किंवा स्वित्झर्लंडपेक्षा भारतात कमी वयातच आढळल्या आहेत. अशा वेगळ्या विषयावरील अभ्यास प्रथमच करण्यात आला असून, ‘लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या वैद्यकीय...
फेब्रुवारी 21, 2019
जावे त्यांच्या देशा  फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत.  जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण...
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...