एकूण 8 परिणाम
February 08, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही, तर महावितरणला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा...
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला...
December 26, 2020
दहिवडी (सातारा)  : ना 'येळकोट येळकोट जयमल्हार, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलंचा जयघोष,' ना 'भंडारा खोबऱ्याची उधळण,' ना भाविक भक्तांची लाखोंची गर्दी. या सर्वांची रुखरुख मनात असूनसुद्धा प्रशासन व ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे मलवडी (ता. माण) येथील श्री खंडोबाची यात्रा विधिवत साजरी झाली.  हे ही वाचा :...
October 16, 2020
मायणी (जि. सातारा) : सध्याच्या कोविड साथीत म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत केली आहे. मायणी कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजनचे 50 जम्बो सिलिंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याचे...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...
October 07, 2020
दहिवडी (जि. सातारा) : मायबाप सरकार आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या कोटम्यामध्ये एवढी मल्हारवारी द्या, असं साकडं वाघ्या-मुरळींनी सरकारला घातले. याबाबतचे निवेदन माण तालुका वाघ्या-मुरळी संघटनेचे अध्यक्ष आण्णा चंद्रकांत मगर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले.   यावेळी वाघ्या...
September 14, 2020
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी...
September 13, 2020
सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील...