एकूण 8 परिणाम
February 13, 2021
दहिवडी (जि. सातारा) : दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी नीलम शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुप्रिया शिंदे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी निवडणूक झाली.  सत्ताधारी पॅनेल अंतर्गत ठरल्यानुसार निर्धारित वेळेत नीलम शिंदे यांचा एकमेव अर्ज उपाध्यक्षपदासाठी दाखल झाला...
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
January 15, 2021
वडूज (जि. सातारा) : नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती निवडी करण्यात आल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठकीत या निवडी झाल्या.  नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपाध्यक्षा किशोरी पाटील व बांधकाम समितीचे सभापती...
November 24, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना माण तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल. समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांचा भाजपवरील विश्वास या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल, असे आमदार जयकुमार गोरे...
October 27, 2020
बिजवडी (जि. सातारा) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा विधिमंडळाच्या सभागृहात करण्यात आला. मात्र, माण बाजार समितीबाबत आकसाने राजकारण करण्यात येत आहे. काहींना लग्नाअगोदर बारसे घालून मागच्या दाराने सत्ता...
October 20, 2020
दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना...
October 11, 2020
दहिवडी (जि. सातारा)  : येथील नगराध्यक्षपदी धनाजी जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. जाधव यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.   नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश...
September 24, 2020
दहिवडी (जि. सातारा) : येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सतीश जाधव यांनी राजीनामा दिला असून, नूतन नगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीवर आमदार जयकुमार गोरे गटाचे वर्चस्व आहे. सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत आमदार गोरे यांचे 11, राष्ट्रवादीचे...