एकूण 6 परिणाम
February 08, 2021
दहिवडी (जि. सातारा) : सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत कोणते धोरण राबवावे याबाबत प्रशासन गोंधळलेले आहे. गोंधळलेल्या प्रशासनामुळे आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला. मी सोडून बाकी बुद्धू हा जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रम झाला आहे. त्यामुळेच ही परिस्थिती...
February 08, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही, तर महावितरणला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा...
January 22, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : मदन भोसले, जयकुमार गोरे आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा शिरकाव झाला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश...
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
October 06, 2020
सातारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. ही विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली आहेत. केंद्राची दोन्ही विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून, याला राज्यव्यापी विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला...
October 02, 2020
बिजवडी (जि. सातारा) : कॉंग्रेससह राज्यातील विरोधकांना शेतकऱ्यांच्या भल्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांना शेतकऱ्यांची नव्हे तर मध्यस्थांची भरभराट हवी आहे. त्यामुळेच विरोधक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या केंद्राच्या महत्त्वपूर्ण कृषी सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आमदार ...