एकूण 6 परिणाम
February 02, 2021
सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान...
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
December 20, 2020
कऱ्हाड : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या...
November 24, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना माण तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल. समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांचा भाजपवरील विश्वास या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल, असे आमदार जयकुमार गोरे...
October 16, 2020
मायणी (जि. सातारा) : सध्याच्या कोविड साथीत म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत केली आहे. मायणी कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजनचे 50 जम्बो सिलिंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याचे...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...