एकूण 8 परिणाम
February 02, 2021
सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान...
January 26, 2021
सातारा : नवीन वर्षात होणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आतापासूनच गरम झाले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी जाणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या...
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला...
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
December 20, 2020
कऱ्हाड : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या...
October 08, 2020
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत.   या वेळी...
October 06, 2020
सातारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. ही विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली आहेत. केंद्राची दोन्ही विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून, याला राज्यव्यापी विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला...