एकूण 6 परिणाम
January 12, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे.  ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात...
January 12, 2021
गोंदवले (जि. सातारा) : माण तालुक्‍यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. पारंपरिक विरोधक एकवटल्याने यावेळी आमदार जयकुमार गोरे गट कितपत बाजी मारणार, याकडे लक्ष लागून...
January 11, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. अकरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे.सातारा जिल्ह्यातील...
January 02, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कुळकजाई (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आहेत. गटातटांसह अपक्ष मैदानात उतरल्यामुळे राजकीय संघर्ष उफाळणार आहे.  कुळकजाई ही पश्‍चिम माणमधील समूह ग्रामपंचायत आहे. त्यात कुळकजाई, कळसकरवाडी, गाडेवाडी व खोकडे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीची...
December 31, 2020
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.   बुधवारी (ता.30) तहसील...
December 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानंतर सहकार क्षेत्रातील निवडणुकाही होत आहेत. या सर्व निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रसुभा उभा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुका एकत्र लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-...