एकूण 8 परिणाम
February 02, 2021
सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान...
January 22, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : मदन भोसले, जयकुमार गोरे आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा शिरकाव झाला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश...
November 24, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना माण तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल. समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांचा भाजपवरील विश्वास या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल, असे आमदार जयकुमार गोरे...
October 20, 2020
दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना...
October 07, 2020
दहिवडी (जि. सातारा) : मायबाप सरकार आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या कोटम्यामध्ये एवढी मल्हारवारी द्या, असं साकडं वाघ्या-मुरळींनी सरकारला घातले. याबाबतचे निवेदन माण तालुका वाघ्या-मुरळी संघटनेचे अध्यक्ष आण्णा चंद्रकांत मगर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले.   यावेळी वाघ्या...
October 02, 2020
बिजवडी (जि. सातारा) : कॉंग्रेससह राज्यातील विरोधकांना शेतकऱ्यांच्या भल्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांना शेतकऱ्यांची नव्हे तर मध्यस्थांची भरभराट हवी आहे. त्यामुळेच विरोधक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या केंद्राच्या महत्त्वपूर्ण कृषी सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आमदार ...
September 14, 2020
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी...
September 13, 2020
सातारा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील...