एकूण 6 परिणाम
December 20, 2020
कऱ्हाड : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या...
November 08, 2020
कऱ्हाड ः काळाची पावले ओळखत आगामी राजकीय रणनीतीचा विचार करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे नेते व त्यांचे गट एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणात ऍड. उदयसिंह पाटील यांनीही कॉंग्रेसमध्ये सक्रिय...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...
October 08, 2020
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत.   या वेळी...
October 06, 2020
सातारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. ही विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली आहेत. केंद्राची दोन्ही विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून, याला राज्यव्यापी विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला...
September 24, 2020
वडूज (जि. सातारा) : वडूज परिसरातील नागरिकांना सर्व सोयींनीयुक्त कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी येथील नगरपंचायतीचे नगरसेवक अनिल माळी यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आमदार जयकुमार गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. ...