एकूण 7 परिणाम
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
December 31, 2020
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.   बुधवारी (ता.30) तहसील...
December 16, 2020
मायणी (जि. सातारा)  : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायणी गटातील 15 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, नेते व कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाल्याचे दृष्टीस येत आहे. गुदगे- येळगावकर गटातच लढत होणार आहे.  मायणी गटातील चितळी, कलेढोण, पाचवड, विखळे, गुंडेवाडी, धोंडेवाडी, ढोकळवाडी,...
November 24, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना माण तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळेल. समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आमचे मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांचा भाजपवरील विश्वास या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसेल, असे आमदार जयकुमार गोरे...
November 12, 2020
सातारा : माणगाव-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये बुधवारी मुंबईत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतले....
October 11, 2020
दहिवडी (जि. सातारा)  : येथील नगराध्यक्षपदी धनाजी जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. जाधव यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.   नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश...
October 08, 2020
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत.   या वेळी...