एकूण 6 परिणाम
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला...
January 12, 2021
बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत...
November 12, 2020
सातारा : माणगाव-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये बुधवारी मुंबईत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतले....
November 08, 2020
कऱ्हाड ः काळाची पावले ओळखत आगामी राजकीय रणनीतीचा विचार करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे नेते व त्यांचे गट एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणात ऍड. उदयसिंह पाटील यांनीही कॉंग्रेसमध्ये सक्रिय...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...
October 08, 2020
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत.   या वेळी...