एकूण 7 परिणाम
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला...
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
November 15, 2020
कातरखटाव (जि. सातारा) : मायणी-दहिवडी या मार्गावर काही दिवसांपूर्वी कातरखटाव ते तडवळे हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. या कामात खडी, मुरमाऐवजी चिकट मातीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे का? असा संतप्त सवाल...
October 20, 2020
दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...
September 24, 2020
दहिवडी (जि. सातारा) : येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सतीश जाधव यांनी राजीनामा दिला असून, नूतन नगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीवर आमदार जयकुमार गोरे गटाचे वर्चस्व आहे. सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत आमदार गोरे यांचे 11, राष्ट्रवादीचे...
September 14, 2020
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी...