एकूण 5 परिणाम
January 02, 2021
दहिवडी (जि. सातारा) : कुळकजाई (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आहेत. गटातटांसह अपक्ष मैदानात उतरल्यामुळे राजकीय संघर्ष उफाळणार आहे.  कुळकजाई ही पश्‍चिम माणमधील समूह ग्रामपंचायत आहे. त्यात कुळकजाई, कळसकरवाडी, गाडेवाडी व खोकडे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीची...
November 15, 2020
कातरखटाव (जि. सातारा) : मायणी-दहिवडी या मार्गावर काही दिवसांपूर्वी कातरखटाव ते तडवळे हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. या कामात खडी, मुरमाऐवजी चिकट मातीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे का? असा संतप्त सवाल...
October 06, 2020
सातारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. ही विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली आहेत. केंद्राची दोन्ही विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून, याला राज्यव्यापी विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला...
September 24, 2020
वडूज (जि. सातारा) : वडूज परिसरातील नागरिकांना सर्व सोयींनीयुक्त कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी येथील नगरपंचायतीचे नगरसेवक अनिल माळी यांनी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आमदार जयकुमार गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. ...
September 14, 2020
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान माजवायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी...