एकूण 4 परिणाम
December 31, 2020
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.   बुधवारी (ता.30) तहसील...
October 27, 2020
बिजवडी (जि. सातारा) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा विधिमंडळाच्या सभागृहात करण्यात आला. मात्र, माण बाजार समितीबाबत आकसाने राजकारण करण्यात येत आहे. काहींना लग्नाअगोदर बारसे घालून मागच्या दाराने सत्ता...
October 06, 2020
सातारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन कृषी विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. ही विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली आहेत. केंद्राची दोन्ही विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून, याला राज्यव्यापी विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला...
October 02, 2020
बिजवडी (जि. सातारा) : कॉंग्रेससह राज्यातील विरोधकांना शेतकऱ्यांच्या भल्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांना शेतकऱ्यांची नव्हे तर मध्यस्थांची भरभराट हवी आहे. त्यामुळेच विरोधक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या केंद्राच्या महत्त्वपूर्ण कृषी सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आमदार ...