एकूण 381 परिणाम
January 18, 2021
उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर...
January 18, 2021
कर्जत : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची असणाऱ्या व संपूर्ण तालुक्याचे निकालाकडे लक्ष लागलेल्या मिरजगाव ग्रामपंचायतीत विद्यमान ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, सेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व विरोधी सरपंच नितीन खेतमाळीस व बाजार...
January 17, 2021
मुंबई  : आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यात मुंबई आणि परिसरातील गुंतवणूकदारांचे सुमारे साठ कोटी अडकल्याचे पीडीत गुंतवणूकदारांनी स्थापन केलेल्या "आदर्श इन्व्हेस्टर्स ऍन्ड डिपॉझिटर्स वेलफेअर फोरम'च्यावतीने सांगण्यात आले....
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला...
January 17, 2021
चक्का जाम हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा कानावर पडला, त्याला आता जवळपास चार दशकं लोटली आहेत. दिवस दिवाळीचे होते. वर्ष होतं १९८०. नाशकातलं माहेरपण आटोपून, मुंबईला परतण्याआधी ‘भ्रमर’ या पत्रकारांच्या एका अड्ड्यावर मित्रपरिवाराला भेटण्यासाठी गेलो, तर ‘उद्या मुंबईला निघतोय’ या वाक्यावर सारे हसायलाच लागले...
January 17, 2021
जग कितीही उदारमतवादी झालेलं वाटत असलं तरी वर्णद्वेष संपलेला नाही. वर्णद्वेषाच्या निखाऱ्यावर काही काळ राख जमते, मग कुणीतरी फुंकर मारतं आणि निखारे फुलतात.  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका आफ्रिकी-अमेरिकी नागरिकाला पकडलं आणि असं जखडलं की तो प्राण गमावून बसला.  परवा...
January 16, 2021
सातारा : जिल्ह्याला कोविड लसीचे 30 हजार डोस उपलब्ध झाले असून आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती लसीकरणास सुरवात झाली. पहिली लस जिल्हा रूग्णालयातील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना देण्यात आली.  यावेळी आमदार...
January 16, 2021
कुर्डुवाडी (सोलापूर) : रेल्वे अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले कुर्डुवाडी येथील सूर्यकांत जाधव यांनी 65 वर्षे वयानंतरसुद्धा विविध शहरांतील तब्बल 15 हाफ मॅरेथॉन (प्रत्येकी 21.1 किमी) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका हाफ मॅरेथॉनचा सामावेश आहे. तसेच...
January 15, 2021
वडूज (जि. सातारा) : नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती निवडी करण्यात आल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठकीत या निवडी झाल्या.  नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपाध्यक्षा किशोरी पाटील व बांधकाम समितीचे सभापती...
January 14, 2021
कुकुडवाड (जि. सातारा) : कुकुडवाड गटात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना सुरू आहे. कुकुडवाड, वळई, पानवन, जांभुळणी, वडजल, ढाकणी या गावांमध्ये दुरंगी लढती होत आहेत.  कुकुडवाड ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्डमधून 13 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यापैकी वॉर्ड चार आणि तीनमधून महाविकास आघाडीचे...
January 14, 2021
दहिवडी (जि. सातारा) : सातारा-पंढरपूर व दहिवडी-वडूज रस्त्यावरील अतिशय मोक्‍याचे ठिकाण असणाऱ्या पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक ही नेतृत्वाचा कस पाहणारी आहे. श्रीकांत जगदाळे यांच्याविरोधात धर्मराज जगदाळे, हिम्मतराव जगदाळे, वसंत सजगणे, दीपक सजगणे, चिमणराव यादव हे एकवटले असून निवडणूक अटीतटीची...
January 14, 2021
उदगीर (लातूर) : तालुक्यात सुरू असलेल्या एकसष्ठ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी अठ्ठेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणूक...
January 14, 2021
पुणे - औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीत घरफोडी केल्यानंतर फरार होत असलेल्या चोरट्यांना पाहून पोलिस पळून गेल्या प्रकरणातील सराईत चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे तपास पथक व गुन्हेशाखा युनिट तीनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत टोळी जेरबंद केली.  पुण्यातील...
January 13, 2021
शिर्डी (अहमदनगर) : राजुरी (ता. राहाता) शिवारातील निर्जन शेतात भल्या सकाळीच तरुणीचा मृतदेह जळत असल्याचे पाहून वाटसरू दचकले. पोलिस पाटलांना खबर मिळाली. त्यांनी लगेच लोणी पोलिसांना कळविले. पोलिस येईपर्यंत मृतदेह जळतच होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांच्या सुचनेनुसार अर्धवट जळालेला मृतदेह विझवला...
January 13, 2021
चाळीसगाव  ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी मयत जाधव यांचा मृतदेह थेट...
January 13, 2021
मायणी (जि. सातारा) : परिसरात 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यापैकी पाच पंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित बहुतांशी ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर गट अशा पारंपरिक दुरंगी लढती होणार आहेत, तर एक- दोन ठिकाणी गुदगे विरुद्ध येळगावकर व गोरे गटाचा सामना रंगणार आहे.   गटातील गारुडी...
January 13, 2021
हिंगोली : गावचा चेहरा मोहरा बदलून विकासाची कामे करण्यासाठी महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभेत मंगळवारी ता. १२ बळसोंड येथे केले.    शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ...
January 12, 2021
बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत...
January 12, 2021
शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे.  ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात...
January 12, 2021
कर्जत ः तालुक्‍यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडीचा प्रयोग होत आहे. तेथे ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे व शिवसेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने भाजपशी टक्कर दिली आहे.  या आघाडीच्या...