एकूण 18 परिणाम
मे 29, 2019
भवानीनगर - माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याला अतिरिक्त पाणी जात असून, ते मुख्यमंत्र्यांना थांबविण्यास सांगितले आहे, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बारामती व इंदापूर तालुक्‍यांत प्रतिसाद उमटू लागले आहेत. डाव्या कालव्यावर आताच हाणामारी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मार्च 29, 2019
चिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ते 15 वर्षे जलसंधणारणाच्या कामात सक्रिय आहेत.  चिपळूण शहरातील नाले, वहाळ पालिकेने ताब्यात घेऊन मिनी केरळ उभारता येईल ही संकल्पना...
फेब्रुवारी 28, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे. मंत्री महाजन...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
नोव्हेंबर 05, 2018
दौंड : सोनवडी (ता. दौंड) येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने दौंड रेल्वे स्थानक आणि रेल्वे वसाहत मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. दररोजच्या 95 गाड्यांना या टंचाईचा फटका बसला असून रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांना...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून, केवळ पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्‍वासनच त्यांच्या पदरी पडत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने सत्ताधारी भाजपच्या आणखी एका लोकप्रतिनिधीला महापौरांसोबत बैठक घेण्याची वेळ आली.  खासदार अनिल शिरोळे यांच्या पाठोपाठ आता...
ऑक्टोबर 31, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित केळझर चारी क्रमांक आठच्या कामास अखेर राज्य शासनाची अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या २६ नोव्हेंबर पासून हे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार असून, लवकरच काम पूर्ण होऊन लाभक्षेत्रातील सर्व गावांचा शेतीसिंचन व...
ऑक्टोबर 28, 2018
‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था पुणेकरांची झाली आहे. धरणात पुरेसे पाणी आहे, शेतीलाही योग्य वाटा देता येणार आहे. तरीही भविष्यातील काळजीचा सूर आळवत पुणेकरांवर लादलेली कपात नेमकी कशासाठी, हे कोणीच सांगत नाही. निवडणुका जवळ आल्याने हा प्रश्‍न राजकीय पक्षांनाही भलताच ‘संवेदनशील’ वाटू लागला...
ऑक्टोबर 21, 2018
लातूर - परतीच्या पावसाने झटका दिल्यामुळे शहर व जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे; मात्र येत्या पावसाळ्यापर्यंतही पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यांना पूर्णविराम देत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहर व जिल्ह्यात येत्या पावसाळ्यापर्यंत...
ऑगस्ट 21, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव): चाळीसगाव व भडगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी राष्ट्रीय शेती व ग्रामविकास  बँकेकडून (नाबार्ड) अर्थपुरवठा होणार आहे. यासंदर्भात आज 'नाबार्ड' च्या जनरल मॅनेजरसह इतर अधिकार्यानी पहाणी केली. यासाठी, आमदार उन्मेष पाटील यांनी...
जून 01, 2018
इचलकरंजी - इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्राच्या नव्या जागेचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्वेक्षण करेल, तसेच कृष्णा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात...
मार्च 30, 2018
पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट, ...
जून 08, 2017
पवनानगर - ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील. पाणी नेण्यास आमचा विरोध नाही. महापालिकेने गहुंजे येथे बंधारा बांधून तेथून पाणी उचलावे,’’ अशी ग्वाही आमदार बाळा भेगडे यांनी दिली. पवना जलवाहिनीबाबत मुंबईत बैठक घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. या...
मार्च 21, 2017
पुणे - 'हिरवाईचे कवच वाढवून अपारंपरिक ऊर्जेचा जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. नैसर्गिक साधन-संपत्तीचाही योग्य वापर होणे आवश्‍यक असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्त्व दिल्यास खासगी वाहनांचे प्रमाण कमी होईल. या...
जानेवारी 15, 2017
पंढरपूर - राज्यात होणाऱ्या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विक्रम काळे यांची उमेदवारी जाहीर केली. कोकण शिक्षक...
जानेवारी 04, 2017
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय पुणे: पुणे शहराला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी जाहीर केले. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय...